भीमा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी मेरी वेदर मैदानावर अफलातून गर्दीचा महापूर,तीन दिवसात सुमारे १२ कोटींची उलाढाल*
*आज होणार समारोप,प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस शेतकऱ्यांनी भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन * *एकाच मैदानावर तेरा वेळा रेकॉर्ड केलेला…







