हस्तकला विभागीय कार्यालयास जिल्हा प्रशासनाकडून हवी ती मदत - जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर/प्रतिनिधी : हस्तकला विभागीय कार्यालयास हवी ती मदत जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल, असे...
महाद्वार रोड मुख्य बाजारपेठ येथील व्यावसायिकांची मोफत केली गेली तपासणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : माझे कुटुंब, माझी जबाबदारी याच धर्तीवर माझे व्यावसायिक, माझी जबाबदारी या संकल्पनेतून महाद्वार...
पंचनाम्यातून नुकसानग्रस्त शेतकरी सुटल्यास ग्रामसेवक, तलाठी जबाबदार
- पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/(जिल्हा माहिती कार्यालय) : अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या चंदगड तालुक्यातील शेती क्षेत्राचे पंचनामे...
अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठवाडा दौऱ्यावर
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भाग प्रभावित झाला आहे. विशेषतः मराठवाडा...
श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा व नऊ रंगातील साडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज १७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात श्री...
केआयटी महाविद्यालयाला एनसीसी युनिटची मान्यता,एनसीसी युनिट असणारे जिल्हयातील पहिले इंजिनिअरींग महाविद्यालय
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुटऑफटेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूरला 1 महाराष्ट्र आर्टिलरी बॅटरी एनसीसी युनिटची...
केआयटीच्या प्रा. पल्लवी पाटील यांना पीएचडी
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (स्वायत्त), कोल्हापूर मधील बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक पल्लवी पाटील यांनी...
केआयटी व एनएचएआय यांच्यात सामंजस्य करार प्रकल्प आधारित अध्ययन पध्दत व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणार काम
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीच्या अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वायत्त), कोल्हापूर...
आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील आजरेकर फौंडेशनचे श्री. अश्पाक आजरेकर यांचा...
आजरेकर फौंडेशनचे अध्यक्ष अश्पाक आजरेकर यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देवून सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील आजरेकर फौंडेशनचे श्री. अश्पाक आजरेकर यांचा...
केआयटी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागामधील विद्यार्थ्यांचे "Hackathon Solve for Future” या स्पर्धेत घवघवीत यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : देशपांडे स्टार्टअप्स, हुबळी यांच्या तर्फे २६ व २७ सप्टेंबर २०२० रोजी एक व्हर्च्युल ह्यक्याथोन चा...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जोरदार तयारी सुरू,अंबाबाईच्या पारंपरिक दागिन्यांची केली गेली स्वच्छता
कोल्हापूर/प्रतिनिधी : अवघ्या चार दिवसांवर शारदीय नवरात्र उत्सव आला...
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान
273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...
कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान
करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान
कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...
कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान
२७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान
कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...
गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...