कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान
करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान
कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान
२७७ शाहूवाडी मतदार संघात सर्वाधिक सरासरी ६१.७० टक्के मतदान
कोल्हापूर, दि.२०(जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली.जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ६ तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
२७१- चंदगड – ३९.२९ टक्के
२७२- राधानगरी – ४२.८२ टक्के
२७३- कागल – ४१.३६ टक्के
२७४ कोल्हापूर दक्षिण – ३५.३९ टक्के
२७५- करवीर – ४५.२९ टक्के
२७६- कोल्हापूर उत्तर – ३५.५३ टक्के
२७७- शाहूवाडी – ४१.३० टक्के
२७८- हातकणगंले – ३५.१५ टक्के
२७९- इचलकरंजी – ३२.७९ टक्के
२८०- शिरोळ – ३७.०३ टक्के
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात ३ हजार ४५२ मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे.
सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ८ तासांची विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे
२७१- चंदगड – ५४.६३ टक्के
२७२- राधानगरी – ५९.५० टक्के
२७३- कागल – ५८.७१ टक्के
२७४ कोल्हापूर दक्षिण – ५१.२० टक्के
२७५- करवीर – ५८.६३ टक्के
२७६- कोल्हापूर उत्तर – ४८.०३ टक्के
२७७- शाहूवाडी – ६१.७० टक्के
२७८- हातकणगंले – ५०.०१ टक्के
२७९- इचलकरंजी – ४५.२८ टक्के
२८०- शिरोळ – ५२.६६ टक्के