Sunday, December 1, 2024
Home ताज्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा व नऊ...

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा व नऊ रंगातील साडी

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा व नऊ रंगातील साडी

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज १७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपात पूजा बांधण्यात येणार आहेत.
या येणाऱ्या नऊ दिवसातील पुजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालील प्रमाणे असतील
दि.१७/१०/२०२० शनिवार-घटस्थापना कुण्डलिनी स्वरुपात पूजा बांधली जाणार आहे.तर १८/१०/२०२० रविवार- द्वितीया पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक रुपात पूजा बांधण्यात येणार आहे.१९/१०/२०२० सोमवार- तृतीया नागकृत महालक्ष्मी स्तवन,२०/१०/२०२० मंगळवार-चतुर्थी सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम रूपातील पूजा बांधली जाणार आहे.तर २१/१०/२०२० बुधवार-पंचमी गजारुढ अंबारीतील पूजा बांधली  जाणार आहे.
२२/१०/२०२० गुरुवार- षष्ठी श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती रूपातील पूजा व
२३/१०/२०२० शुक्रवार- सप्तमी अगस्त्यकृत सरस्वती स्तवन रुपात पूजा व
२४/१०/२०२० शनिवार-अष्टमी महिषासुरमर्दिनी रुपात पूजा बांधली जाणार आहे.
२५/१०/२०२० रविवार- दसरा अश्वारुढसाडी रंगात पूजा बांधली जाणार आहे.
या नऊ दिवसात देवीला १७/१०/२०२० लाल,
१८/१०/२०२० पितांबरी,
१९/१०/२०२० केशरी,
२०/१०/२०२० निळा / जांभळा,
२१/१०/२०२० लाल,
२२/१०/२०२० पांढरा सोनेरी काट,
२३/१०/२०२० पिवळा / लिंबू,
२४/१०/२०२० लाल आणि
२५/१०/२०२० कोणत्याही रंगाची साडी नेसवली जाणार आहे.अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments