Thursday, November 21, 2024
Home माय मराठी पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची आजरा कारखाना निवडणूक निकाल प्रतिक्रिया

पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची आजरा कारखाना निवडणूक निकाल प्रतिक्रिया

पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची आजरा कारखाना निवडणूक निकाल प्रतिक्रिया

श्री. रवळनाथ देवाने आजरा सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिम्मत द्यावी -पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी : आजरा सहकारी साखर कारखाना हे स्वर्गीय वसंतराव देसाई यांनी मोठ्या कष्टाने उभारलेले शेतकऱ्यांच्या श्रमाचे पवित्र मंदिर आहे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला चांगला न्याय देण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीतून त्यांनी हा कारखाना उभारला होता. त्यांच्या आणि सभासद शेतकऱ्यांच्या या भावनेचे पावित्र्य सदैव जपू. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासद शेतकऱ्यांनी मतपेटीच्या माध्यमातून श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीवर प्रचंड विश्वास व्यक्त केलेला आहे. हा कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर काढण्याची शक्ती आणि हिम्मत श्री. रवळनाथ देवाने द्यावी, एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना
कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये श्री. रवळनाथ शेतकरी विकास आघाडीच्या या ऐतिहासिक विजयासाठी जे -जे कार्यकर्ते, हितचिंतक आणि सभासद शेतकरी अहोरात्र राबले. या विजयासाठी त्यांनी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केले. तसेच; असंख्य ज्ञात -अज्ञातांनीही फार मोठे सहकार्य केले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments