चाटे शिक्षण समुहाच्या कोल्हापूर विभागातील
३१ विद्यार्थ्यांना मेडिकल आणि ३२७ विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगच्या विविध शाखांमध्ये प्रवेश
कोल्हापूर/प्रतिनिधी : देश व राज्य पातळीवरील विविध वैद्यकिय आणि अभियांत्रिकी...
श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...
श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...
वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम
घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन
अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...
नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना गोकुळ कडून एक लाखाचा धनादेश प्रदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नेमबाजी मध्ये कांस्यपदक मिळवले बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे...
घोडावत विद्यापीठात एमबीए; आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरु
कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमबीए आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू केला...
लोहपुरुष केएससी ट्रायथलॉन, डूएथलॉन पावर्ड बाय रगेडियन स्पर्धा येत्या २२ सप्टेंबरला आयोजित, देश विदेशातील ५०० हून अधिक स्पर्धकांचा असणार सहभाग
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर ही क्रिडानगरी...
डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्योजकता विकास मार्गदर्शन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता विकास मार्गदर्शन उपक्रम...
घोडावत विद्यापीठातील लॉ विभागाचे २६ ऑगस्टला उद्घाटन,ॲड. उज्वल निकम प्रमुख अतिथी
अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठात स्कूल ऑफ लीगल स्टडीज (लॉ) विभागाचे उद्घाटन सोमवारी२६ ऑगस्ट...
कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी
शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...
लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा
कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...