Friday, July 19, 2024
Home ताज्या रंगबरसे होळीचा मजा लुटा शिवतेजमध्ये

रंगबरसे होळीचा मजा लुटा शिवतेजमध्ये

रंगबरसे होळीचा मजा लुटा शिवतेजमध्ये

रंगपंचमीनिमित्त आज धमाल आणि मस्ती

कोल्हापूर/प्रतिनिधी : रंगपंचमीनिमित्त धमाल आणि मस्ती करा शिवतेज वॉटर पार्कमध्ये तेही अगदी मनसोक्त.गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण, उत्सवांवर निर्बंधामुळे धमाल आणि मौजमजा करता आली नाही. आता मात्र कोरोना निर्बंधाचे पालन करीत रंगपंचमीनिमित्त धमाल आणि मौजमस्ती करण्यास शिवतेज तयार आहे. शहरापासून दूर तर जायचे आहे आणि प्रवासातही खूप वेळ जाऊ नये, या दृष्टीने पन्हाळा रोडवर असणारे शिवतेज वॉटर पार्क सर्वांच्या आवडीचे ठिकाण आहे.
येथे मंगळवारी (ता. २२) रंगपंचमीनिमित्त विविध प्रकारची धमाल करता येईल. सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू असणाऱ्या या वॉटर पार्कमध्ये डीजे पार्टी, नैसर्गिक कलर, कलर फ्लॅशर, फोम फ्लॅशर, रेन डान्स असे विविध प्रकार तर आहेत शिवाय छोट्यांसाठी शिवसृष्टीच्या माध्यमातून आपल्या इतिहासाची उकल केली जाणार आहे.
वेगवेगळे पॅकेज तर येथे आहेतच पण कोणाला रंगपंचमी खेळायची नाही मात्र वॉटर पार्कची मजा लुटायची आहे त्यासाठी आपले स्वागत आहे. चला तर मंगळवारी सकाळी या शिवतेजमध्ये आणि चहा, नाष्टा, जेवणाची तर लज्जत तर लुटाच आणि रंगपंचमीचा आनंद घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments