Friday, September 13, 2024
Home ताज्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; रेल्वेमधून फेकले बाहेर

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; रेल्वेमधून फेकले बाहेर

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; रेल्वेमधून फेकले बाहेर

सातारा/प्रतिनिधी : गोवा ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या गोवा निजामुद्दीन एक्सप्रेसमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रेल्वेमध्ये अल्पवयीन पिढीतेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. ही पिढीता ८ वर्षांची असून ती जखमी अवस्थेत सकाळी साडे सातच्या समारास सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानकाजवळ अवस्थेत आढळली.
या अल्पवयीन पिढीतेवर अतिप्रसंगाच्या प्रयत्नानंतर चालत्या रेल्वेमधून तिला बाहेर फेकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सद्या ही पिढीता सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून संशयित म्हणून एका माजी सैनिकाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments