Thursday, May 16, 2024
Home ग्लोबल पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने इम्मुनिटी बूस्टर औषधाच...

पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने इम्मुनिटी बूस्टर औषधाच वाटप

पृथ्वीराज जगताप युवा मंच व नृसिंह दोस्त मंडळ यांच्यावतीने आयोजित केलेले सिद्धेश्वर महाराज यांची इम्मुनिटी बूस्टर औषधाच वाटण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई व आहार हॉटेलचे मालक प्रकाश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उपस्थित श्रीकांत माने,अमर सरनाईक, रणजीत पाटील , व तेजस जिरगे,नचिकेत बागलकोठे,रणजीत जगताप,महेश नार्वेकर,ऋषिकेश सुतार, चिन्मय वेळापुरे व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हे औषध किमान तीन हजार लोकांनी पुरेल एवढं असून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती युवा मंचचे अध्यक्ष पृथ्वीराज जगताप यांनी केले आहे
यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पालन करून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कनाननगर येथे भर रस्त्यात दिव्यांग महिलेस मारहाण

कनाननगर येथे भर रस्त्यात दिव्यांग महिलेस मारहाण कोल्हापूर/प्रतिनिधी : कनाननगर येथे रहात असलेली दिव्यांग महिला उज्वला शिवाजी चव्हाण (वय 35 रा.ए.पी.जे.कंपाउंड ,कनाननगर) या महिलेस १५...

नेत्र चिकित्सा आणि वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत – हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे यांचे प्रतिपादन

नेत्र चिकित्सा आणि वैद्यकीय व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टर वीरेंद्र वणकुंद्रे यांचे कार्य कौतुकास्पद आणि आदर्शवत - हृदयस्पर्श चे पद्माकर कापसे यांचे प्रतिपादन कोल्हापूर/प्रतिनिधी : सलग दीड...

गोकुळ’ शॉपी चे कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे उद्‌घाटन

कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे गोकुळचे दूध व दुग्धउत्पादने उपलब्ध ‘गोकुळ’ शॉपी चे कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे उद्‌घाटन कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या...

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १ वाजेपर्यंत कोल्हापूर 38.42% तर हातकणंगलेत 36.17 ,% मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १ वाजेपर्यंत कोल्हापूर 38.42% तर हातकणंगलेत 36.17 ,% मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ४७ कोल्हापूर आणि ४८...

Recent Comments