Saturday, November 2, 2024
Home ताज्या तलावात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह

तलावात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह

तलावात सापडला महिलेचा अर्धवट मृतदेह

कोल्हापूर/प्रतिनिधी : महिलेचा खून करून तिच्या अर्धवट मृतदेह राजाराम तलाव येथे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे या पिशवीमध्ये सापडलेला मृतदेह हा अर्धवट असून तो महिलेचा होता या घटनेची माहिती राजारामपुरी पोलीस स्टेशनला कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह बाहेर काढून तातडीने महिलेची ओळख पटविण्याचा तपास सुरू केला व मृतदेह सीपीआर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी आज सकाळी राजाराम तलाव येथे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या नागरिकांना एका पिशवीत मृतदेहाचे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले त्यांनी याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली यावेळी घटनास्थळी राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कस काय ते सिताराम डुबल उपनिरीक्षक समाधान घुगे यांनी माहिती घेतली या महिलेचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर करून शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठविण्यात आले आहे ही महिला साठ वर्षाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून तिची ओळख पटविण्यासाठी मृतदेहाच्या अर्धा भागावरून प्रयत्न केले गेले आहेत या खुनाचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केला आहे हा खुनाचा गुन्हा राजारामपुरी पोलीस स्टेशन ठाण्यात दाखल झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments