पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक पडली पार मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर मध्ये पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक पार पडली या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर मतदारांच्या मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. पदवीधर मतदार संघ मतदान एकूण मतदान केंद्रे २०५ होती त्यात पुरुष पदवीधर मतदार ६२७०९ इतके आहेत तर स्त्री पदवीधर मतदार २६८२० इतके आहेत यात एकूण पदवीधर मतदार हे ८९५२९ इतके आहेत.सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान हे पुरुष ४५५१५ इतके मतदान झाले तर स्त्री १५४४९ इतके मतदान झाले एकूण ६०९६४ इतके
मतदान झाले आहे याची टक्केवारी ही ६८.०९ % इतकी झाली आहे.
शिक्षक मतदार संघ यासाठी मतदान एकूण मतदान केंद्रे ७६ यामध्ये
पुरुष शिक्षक मतदार ८८७९ तर स्त्री शिक्षक मतदार ३३५८ इतके होते. एकूण शिक्षक मतदार १२२३७इतके मतदान झाले. सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान हे पुरुष ७९८० इतके तर
स्त्री २६२९ इतके।मतदान झाले.यात
एकूण १०६०९ मतदान झाले मतदानाची टक्केवारी ८६.७ % इतकी झाली आहे.
पदवीधर मतदार संघ यासाठी एकूण मतदान केंद्रे ही २०५ इतकी होती यामध्ये पुरुष पदवीधर मतदार ६२७०९ इतके होते.तर स्त्री पदवीधर मतदार २६८२० इतके होते.एकूण पदवीधर मतदार ८९५२९ इतके होते.आज १ डिसेंम्बर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत झालेले मतदान पुरुष: ४०३८५ स्त्री :१३५८९ एकूण ५३९७४ मतदान टक्केवारी :६०.२९ % इतके आहे.शिक्षक मतदार संघ मतदान साठी एकूण मतदान केंद्रे ७६ होती तर पुरुष शिक्षक मतदार ८८७९ इतके होते.आणि स्त्री शिक्षक मतदार ३३५८ इतके होते.एकूण शिक्षक मतदार १२२३७ यामध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ कालावधीत झालेले मतदान हे असे आहे.पुरुष ७५९५ स्त्री २४५९ एकूण १००५४ मतदान टक्केवारी ८२.१६ % ही इतकी आहे.