Wednesday, January 15, 2025
Home ताज्या वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधार्यांचे वर्चस्व

वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधार्यांचे वर्चस्व

वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधार्यांचे वर्चस्व

पेठवडगाव /प्रतिनिधी : वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज बुधवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षि शाहू शेतकरी विकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व अबाधित ठेवत विजय प्राप्त केला आहे.महाडिक, कोरे, आवाडे, मिणचेकर, शेट्टी पॅनेलचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत.
सत्ताधारी आघाडीने विरोधी महाविकास आघाडीवर सर्वच जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे.
विजयी निकालानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तर शिरोली पंपावर जल्लोष करत माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
विजयी उमेदवारांमध्ये
किरण जयसिंगराव इंगवले, विलास बाबासो खानविलकर, आण्णासो बंडू डिग्रजे, जगोंडा लक्ष्मण पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील, सुरेश तात्यासो पाटील, बाळकृष्ण गणपती बोराडे, भारती रावसो चौगुले, वैशाली राजेंद्र नरंदेकर, सुनिता मनोहर चव्हाण, चाँद बाबालाल मुजावर, धुळगोंडा आण्णासो डावरे, राजू उर्फ अभयकुमार आप्पासो मगदूम, नितीन पांडुरंग कांबळे, वसंतराव शामराव खोत, सागर सुनिल मुसळे, नितीन विष्णू चव्हाण, संजय बाबुराव वठारे आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे प्रथम, वर्ष बी. फार्मसी विद्यार्थ्यासाठी इन्डक्शन प्रोग्रॅम संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे नवीन...

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन – गणी आजरेकर यांनी दिली माहिती

आज ११ जानेवारी रोजी दसरा चौक मैदानावर उर्दू कार्निवल २०२५ चे आयोजन - गणी आजरेकर यांनी दिली माहिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : उर्दू भाषेची ओळख व्हावी आणि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूर/ (जिमाका) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.आज सोमवार,दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी...

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान

जनस्वास्थ्य दक्षता समिती व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने १ ते ६ जानेवारी २०२५ जनस्वास्थ्य अभियान कोल्हापूर/प्रतिनिधी : आरोग्य, पर्यावरण, व्यसनाधीनता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन...

Recent Comments