कोल्हापूर मोहिते सुझुकी ने हायेस्ट स्पेअर पार्ट आणि ॲक्सेसरीज सेल्स २०२०-२१ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर प्रतिनिधी: ग्राहकाचे विश्वास जपत कोल्हापूर मधील मोहिते ग्रुपच्या सुझुकी शोरुमने संपूर्ण देशभरात आघाडीचे वितरक हा पुरस्कार मिळवून याच कोल्हापूर परंपरेला साजेसा नावलौकिक मिळविला आहे, पुरस्कार व सर्वात जास्त स्पेअर पार्ट (विक्री) साठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घेउन कोल्हापुरातील सुझुकीचे अधिकृत वितरक असणाऱ्या मोहिते सुझुकी शोरुमने हायेस्ट स्पेअर पार्ट आणि सेल्स २०२०-२१ पुरस्कार मिळवून कोल्हापूरचे नाव बाजारपेठेच्या जागतिक स्तरावर नाव नेहून नावलौकिक मिळवले आहे,
मोहिते सुझुकीचे मॅनेजिंग डायरेक्टर (MD) अभिषेक मोहिते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
कोल्हापूर व परिसराच्या वाहन विश्वात अल्पावधीतच आपले खास स्थान निर्माण केलेल्या आणि यापूर्वी अनेकदा ऑल इंडिया टॉप 20 शोरुम मध्ये समाविष्ट असलेल्या अत्याधुनिक वर्कशॉप आणि त्यासोबत इतर सर्व सुविधा उपलब्ध असणारे कोल्हापूर सुझुकी शोरुमने यापूर्वी भारताचे टॉप म्हणून चार वेळा पुरस्कार मिळवले आहे, सुरुवातीला ६० वाहनांचे महिना सेल होत होते आता मात्र ग्राहकांच्या उत्तपृष्ठ प्रतिसादाने महिना ३५० वाहनांचे सेल होत आहे सुझुकी शोरूम ने संपूर्ण देशभरात आघाडीची वितरक म्हणून कोल्हापूर परंपरेला साजेसा नावलौकिक मिळविला कोल्हापूरचे यशस्वी उद्योजक सुझुकी शोरूम चे (MD) अभिषेक मोहिते पुरस्कार स्वीकारत ग्राहकांचे समाधान पूर्वक सेवा देण्यात .
सुझुकी टीमने हे यश मिळवले आहे असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविक व मान्यवर उपस्थितांचे आभार सुझुकी चे जनरल मॅनेजर राजेंद्र गुरव यांनी मानले, यावेळी उपस्थित सुझुकी मोटर सायक इंडियाचे रिजिनल सेल्स मॅनेजर पंकित मोदी, रिजिनल सर्व्हिस मॅनेजर संदीप राजपल्ली, एरिया सर्व्हिस मॅनेजर आशुतोष वट्स, सर्व्हिस मॅनेजर सोहन घोडगिरे, सेल्स मॅनेजर संतोष शिंदे, होते. संपूर्ण देशभरात मार्केट शेअर व स्पेअर पार्ट सेलमध्ये सुझुकीचे आघाडीचे वितरक म्हणून पुरस्कार मिळवल्या बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.