Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याकर्नाटकातील निपाणी येथून प्रर्यटनासाठी आलेले दोघे जण वाहून गेले रेस्क्यु फोर्स घटना...

कर्नाटकातील निपाणी येथून प्रर्यटनासाठी आलेले दोघे जण वाहून गेले रेस्क्यु फोर्स घटना स्थळी दाखल

कर्नाटकातील निपाणी येथून प्रर्यटनासाठी आलेले दोघे जण वाहून गेले रेस्क्यु फोर्स घटना स्थळी दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी : राधानगरी परिसरात असलेल्या काळम्मावाडी धरण पाहण्यासाठी आलेले दोन प्रर्यटक वाहून गेल्याचे समजते.ही घटना आज सोमवार दि.१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास काळम्मावाडी धरण क्षेत्रात घडली आहे.यात गणेश चंद्रकांत कदम (वय १८) आणि प्रतिक पाटील (वय २२.रा दोघे .निपाणी ) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत.घटना स्थळी राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे हे आपल्या कर्मचारी यांच्यासह घटना स्थळी दाखल झाले असून ते रेस्क्यु फोर्सच्या मदतीने वाहून गेलेल्यां दोघांचा शोध घेत आहेत.
कर्नाटकातील निपाणी येथील हे प्रर्यटक असून १३ जण काळम्मावाडी धरण पहाण्यास आल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments