शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्याऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न महापालिकेच्या ३५ शाळातीलविद्यार्थ्यांचा सहभाग
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना संसर्गाच्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने“स्वच्छता अभियान” या विषयावरशहरस्तरीय शाळातील विद्यार्थ्यांच्याऑनलाईन भाषण स्पर्धा नुकत्याच पारपडल्या. या स्पर्धेत महापालिकेच्या ३५ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
महात्मा गांधी यांच्या १५१ व्याजयंती निमित्त कोरोना संसर्गाच्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वशाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपक्रमराबवून विद्यार्थ्यांची सोय केली आहे.विद्यार्थ्यांना घरी आभ्यासाची आवडनिर्माण व्हावी, म्हणून या भाषण स्पर्धांचेआयोजन केले होते. या स्पर्धांचे आयोजनमहापालिकेच्या राजर्षि शाहू विद्यामंदिरशाळा क्रं ११ कसबा बावडा येथीलशाळेचे केंद्र मुख्याद्यापक अजितकूमारपाटील यांनी संयोजन केले होते. प्रशासनअधिकारी एस.के. यादव, शैक्षणिकपर्यवक्षेक बाळासाहेब कांबळे, विजयमाळी, उषा सरदेसाई यांच्यासह अन्यमान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.परिक्षक म्हणून तमेजा मुजावर, शिवशंबूगाटे, विद्या पाटील, आस्मा तांबोळी यांनीकाम पाहिले.