कोल्हापुरात २९ व ३० रोजी दोन दिवसीय एडोकाईन राष्ट्रीय परिषद
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट़ इंडोप्राईन सोसायटीच्यावतीने कोल्हापुरात शुक्रवारी २९ एप्रिल आणि शनिवारी ३० एप्रिल रोजी हॉटेल सयाजी येथे राज्यस्तरीय एडोकाईन परिषद आयोजित केली आहे. शुक्रवारी या परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे.डॉक्टर शर्विल गाढवे आणि डॉ. गिरीश हिरेगौडर यांनी ही माहिती दिली आहे.या परिषदेच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पटवर्धन राहणार आहेत. शनिवारी परिषदेची सांगता पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
येथील प्रेस क्लबमध्ये बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. श्रिया गाडवे हनमशेट्टी डॉ. स्नेहा गाडवे, डॉ. गिरीश कोरे, डॉ. शिथील श्यानभाग यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गिरीश हिरेगौडर म्हणाले २०१७ मध्ये राज्यात महाराष्ट्र सोसायटी स्थापन झाली देशात १९८१ मध्ये पहिली शाखा झाली नागपूरमध्ये या सोसायटीचे पहिले अधिवेशन झाले त्यानंतर कोल्हापुरात दुसरी राज्यस्तरीय महा एन्डोक्राइन परिषद शुक्रवारी २९ आणि शनिवारी ३० रोजी होत आहे. हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते होणार आहे या दोन दिवशीय परिषदेत देशातील ६० इंडो क्रीडा सहभागी होणार आहेत अशी माहिती डॉक्टर यांनी दिली
या परिषदेत कोल्हापूर सांगली सातारा कराड आणि बेळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी आपले पेपर सादर करणार आहेत परिषदेचे अध्यक्ष स्थानी पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ यांनी आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद पटवर्धन आहेत डॉक्टर सर्विल गाढवे सचिव आहेत तर मुंबईतील अमेझ जोशी हे यांनी यात योगदान दिले आहे या परिस्थितीला राज्यातील या परिषदेला राज्यातील सहाशेहून अधिक वैद्यकीय चिकित्सक स्त्री रोग तज्ञ बार रोग तज्ञ सहभागी होणार आहेत परिषदेत मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त अशा उपकरणांची माहिती आणि प्रशिक्षण तसेच थायरॉईड आणि अन्य गर्दी करण्याच्या आजारांची माहिती दिली जाणार आहे अशी माहिती डॉक्टर प्रसाद अलकरणीकर यांनी दिलीपरमार यांनी दिली.