Monday, July 15, 2024
Home ताज्या गोकुळ कडून गाय दूध खरेदी दरात १ रुपये वाढ - गोकुळ दूध...

गोकुळ कडून गाय दूध खरेदी दरात १ रुपये वाढ – गोकुळ दूध संघ चेअरमन श्री.विश्वास पाटील

गोकुळ कडून गाय दूध खरेदी दरात १ रुपये वाढ – गोकुळ दूध संघ चेअरमन श्री.विश्वास पाटील
                   

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दूध खरेदी दरामध्‍ये दिंनाक २१ ऑगस्ट २०२२ रोजी पासुन संघाने सध्याचे गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. त्‍यास अनुसरून गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर १ रूपये वाढ केलेली आहे. दि. २५ ऑगस्ट २०२२ रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्‍ये हा निर्णय घेण्‍यात आला आहे.अशी माहिती संघाचे चेअरमन  विश्‍वास पाटील यांनी दिली.तरी दि.२१ ऑगस्ट २०२२  रोजी पासून गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये ३१.००असा दर राहिल अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली व पुढे बोलताना म्हणाले होणारी गाय दूध खरेदी दरात वाढ चार वेळा करून दूध उत्पादक शेतकऱ्याना दिलासा देण्याचे काम केले आहे असे म्हणाले.
तसेच सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments