मा.नविद हसनसो मुश्रीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
कोल्हापूर/प्रतिनिधी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन मा.नविद हसनसो मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) नूतन संचालकपदी निवड झालेबद्दल कोल्हापूर शहराच्यावतीने हार्दिक अभिनंदन करणेत आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देणेत आल्या.यावेळी माजी महापौर आर.के.पोवार, माजी स्थायी सभापती राजू लाटकर,माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, उत्तम कोराणे, रमेश पोवार, नागेश घोरपडे, सचिन पाटील, रियाज कागदी, उदय कोळेकर, चंद्रकांत राऊत, प्रकाश गवंडी तसेंच विजय हुल्ले-यमगे इत्यादी उपस्थित होते.