Tuesday, July 23, 2024
Home ताज्या मनपा शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद-सौ सुमन मंडलिक

मनपा शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद-सौ सुमन मंडलिक

मनपा शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद-सौ सुमन मंडलिक

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था महानगरपालिका कोल्हापूर मार्फत सर्व शिक्षक सेवक सभासदांना दीपावली कुपन व कायम ठेवीवरील व्याज वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमास शिक्षक समितीच्या महिला नेत्या माननीय सौ सुमन मंडलिक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.आर्थिक वर्ष २०१९ -२० या साली विक्रमी नफा झाल्याने संस्थेने सर्व सभासदांना भरघोस असे साडेपाच हजार रुपये दिवाळी भेट व कायम ठेवीवरील व्याज ५७ लाख रुपयाचे वाटप केले. त्याचप्रमाणे सभासदांच्या मुलांच्या विवाह प्रित्यर्थ ५००१ रुपये आहेर मंजूर केले दीपावली फेस्टिवल कर्ज योजना १ लाख रुपये ९:५० % नी सुरु केली.
या कार्यक्रमास उपसभापती मनोहर शिंदे,संचालक संजय कडगावे,सुभाष धादवड,वसंत आडके,राजेंद्र गेंजगे,शकील भेंडवडे,आशालता कांजर,सरिता सुतार ,विजय माळी,विजय जाधव,मनोज सोरप,शिवराज नलवडे ज्येष्ठ सदस्य फारुक डबीर,सुनील पाटील,उत्तम कुंभार,नयना बडकस,शिवाजी पाटील,संतोष कदम,योगेश व्हटकर,मंगेश चव्हाण बळवंत कांबळे, राजाराम शिंदे आदि उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक समितीचे राज्यप्रमुख व संस्थेचे सेक्रेटरी श्री सुधाकर सावंत यांनी केले.मनोगत शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष व संस्थेचे खजानीस श्री उमेश देसाई यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार सभापती संजय पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments