Monday, July 15, 2024
Home ताज्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे चीफ जनरल मॅनेजर वेस्ट झोन श्री. सी.एच.श्रीनिवास...

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे चीफ जनरल मॅनेजर वेस्ट झोन श्री. सी.एच.श्रीनिवास यांची कोरगावकर पेट्रोल पंपास सदिच्छा भेट

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड चे चीफ जनरल मॅनेजर वेस्ट झोन श्री. सी.एच.श्रीनिवास यांची कोरगावकर पेट्रोल पंपास सदिच्छा भेट

कोल्हापूर/प्रतिनिधी :  दरवर्षीप्रमाणे २०२२ या सालातही पेट्रोल, पावर पेट्रोल, डिझेल आणि ऑइल विक्रीमध्ये उच्चांकी विक्रीचे सातत्य ठेवल्याबद्दल हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड वेस्ट झोनचे चीफ जनरल मॅनेजर श्री. सी. एच.श्रीनिवास यांनी कोरगावकर पेट्रोल पंप (शिरोली) येथे सदिच्छा भेट दिली.
पेट्रोल पंपावरील ग्राहकांची सेवा व कामकाज पाहून यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले आणि कोरगावकर कुटुंबीयांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्याचे सेल्स मॅनेजर आदित्य अग्रवाल, रिजनल मॅनेजर प्रिन्स जिंदाल, पेट्रोल पंपाचे मालक अमोल कोरगावकर, आशिष कोरगावकर, राज कोरगावकर, अनिकेत कोरगावकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments