Thursday, October 24, 2024
Home ताज्या मराठी कवी लेखक संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे

मराठी कवी लेखक संघटना जिल्हाध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे

मराठी कवी लेखक संघटना
जिल्हाध्यक्षपदी श्रीराम पचिंद्रे

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठी कवी आणि लेखकांचे हितसंवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मराठी कवी लेखक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी, लेखक, संपादक श्रीराम पचिंद्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री लेखिका सुजाता पेंडसे तर सचिवपदी ज्येष्ठ कवी विलास माळी यांची निवड करण्यात आलेली आहे.
संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दिनकर दाभाडे यांनी ही निवड जाहीर केली.इतर कार्यकारिणी अशी- सहसचिव- समीक्षक, लेखक प्रा.डॉ. गोपाळ गावडे, कोषाध्यक्ष- अरुणा भोसले, सहकोषाध्यक्ष- अर्पणा माने, संघटक- संजय थोरात, सल्लागार- प्रदीप गबाले, मधुकर मुसळे, प्रा. डॉ. राजेंद्र पोंदे, प्रा. डॉ. आनंद बल्लाळ आणि वसंत लिंगनूरकर. संघटनेची व्यापक ऑनलाईन बैठक शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर या दिवशी घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

“कर्मयोगी आबासाहेब” चित्रपटाचा ट्रेलर लाँच

"कर्मयोगी आबासाहेब" चित्रपटाचा ट्रेलर लाँच २५ ऑक्टोबर रोजी मराठीसह हिंदी भाषेत चित्रपट होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी :राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारे दमदार आमदार, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेल्या स्वर्गीय...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा “बिल्डर्स ऑफ नेशन” ने सन्मान

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान कोल्हापूर/प्रतिनिधी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनात स्वाभिमान पेरणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ...

Recent Comments