शारदीय नवरात्रो उत्सवाच्या पहिल्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाईची महाशक्ती कुंडलिनी रूपात पूजा बांधण्यात आली. प्रतिपदेला करवीर निवासिनीची महाशक्ती कुंडलिनी स्थानापन्न झालेली आहे . कुंडलिनी हीच आत्मशक्ती निर्माण पालनकरणारी हि पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.