Tuesday, July 23, 2024
Home ताज्या महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे- शर्मिला मिस्किन कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण...

महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे- शर्मिला मिस्किन कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे- शर्मिला मिस्किन कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन

कणेरी/प्रतिनिधी : महिलांनी हस्तकेलेचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याबरोबरच उद्यमी बनावे, असे आवाहन राज्य जीएसटीच्या उपनिदेशक श्रीमती शर्मिला विनय मिस्किन यांनी आज केले.कणेरी मठ येथे महिलांच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहायक निदेशक हस्तशिल्प केंद्राच्या वतीने महिलांसाठी दोन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रांच्या उदघाटनप्रसंगी इंडोकाऊंट कंपनीचे राजेश मोहिते, हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग, प्रशिक्षण अधिकारी रितेश कुमार यांच्यासह महिला उपस्थित होत्या. दरम्यान, या महिलांनी बनविलेल्या हस्तकलेचे प्रदर्शन कणेरी मठ येथे आयोजित केले जाणार आहे, तर या सर्व महिलांना इंडो काऊंट रोजगाराची संधी देण्याचे आश्वासन राजेश मोहिते यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments