Thursday, September 12, 2024
Home ताज्या घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर गोकुळ शॉपी चे उद्घाटन संपन्‍न

घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर गोकुळ शॉपी चे उद्घाटन संपन्‍न

घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर गोकुळ शॉपी चे उद्घाटन संपन्‍न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या दूध व दुग्‍धपदार्थ शॉपीचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर बिनखांबी गणेश मंदिर शेजारी उद्घाटन सोहळा संपन्‍न झाला.
गोकुळ दूध,तूप,पनीर,दही,ताक,लस्सी,श्रीखंड सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. महालक्ष्‍मी मंदिर व बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील नगरिकांना व बाहेरील जिल्‍ह्यातील येणारे भाविकांना गोकुळची विविध दर्जेदार दुध उत्पादने  दुग्‍धपदार्थ उपलब्ध होतील असे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी सांगीतले. यावेळी चेअरमन विश्‍वास पाटील माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, मार्केटिंग व्‍यवस्‍थापक हणमंत पाटील शॉपी मालक कमलेश डोंगरे, स्वप्नील नवाळे, संघाचे अधिकारी लक्ष्‍मण धनवडे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील अजित आडके, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा

श्रीमती कल्पना घाटगे या पर्यावरणचा संदेश देत आपल्या घरी ३५ वर्षापासून करत आहेत सुपारीची गणेश पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज महिला विविध क्षेत्रात आपला नावलौकिक दाखवून...

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा – ॲड.उज्वल निकम

वकिलीसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा - ॲड.उज्वल निकम घोडावत विद्यापीठात 'लाॅ' विभागाचे उदघाटन अतिग्रे/प्रतिनिधी : कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिली करताना आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. वाचन आणि कष्टाने कायद्याची...

Recent Comments