Saturday, December 21, 2024
Home देश गोकूळ दूध संघ सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये राज्यात "एक " नंबर -...

गोकूळ दूध संघ सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये राज्यात “एक ” नंबर – संघाचे अध्यक्ष विश्वासराव नारायण पाटील यांची गोकूळच्या ५९ व्या ऑनलाईन वार्षिक सभेत माहीती

गोकूळ दूध संघ सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये राज्यात “एक ” नंबर – संघाचे अध्यक्ष विश्वासराव नारायण पाटील यांची गोकूळच्या ५९ व्या ऑनलाईन वार्षिक सभेत माहीती

कोल्हापूर/प्रतिनिधी : सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये गोकूळ राज्यात एक नंबर तर देशात सात नंबर वर असून लिक्वीङ मिल्क मार्केटिंगमध्ये राज्यात एक नंबरचा तर देशात दोन नंबर चा संघ आहे. म्हणूनच गोकूळचे नाव संपूर्ण भारतात आदर्श संस्था म्हणून घेतले म्हणून घेतले जाते. संघाची वार्षिक उलाढाल २५५१ कोटी इतकी आहे. गोकूळने इतर दूध संघाच्या तूलनेत उत्पादकानां जादा दर देण्याचे सातत्य राखले आहे. शासनापेक्षा संघाचा प्रत्यक्ष दर म्हॅस दूधास प्रतिलिटर दोन रूपये साठ पैसे इतका जादा दिला जातो.अशी माहीती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकूळ) चे अध्यक्ष विश्वासराव नारायण पाटील यांनी दिली.

ते गोकूळ दूध संघाच्या 59 व्या ऑनलाईन वार्षिक सभेत ते बोलत होते. प्रारंभी अहवाल सालात जे थोर “नेते “मंत्री”आमदार”जवान”उद्योजक”साहित्यिक””तसेच दूध उत्पादक संस्थेचे दिवंगत झालेत त्यानां श्रद्धांजली वाहण्यात आली.
या सभेत बोलताना ते पूढे म्हणाले”संघाची वार्षिक उलाढाल २५५१ कोटी इतकी आहे.अहवाल सालात संघाच्या कर्मचार्‍यानां २५% बोनस दिला जाणार आहे. त्याची रक्कम २५% प्रमाणे १७ कोटी ३८ लाख आहे. अहवाल सालात संघाची सरासरी दूध खरेदी दर म्हॅस दूधासाठी ४८ रूपये ४७ पॅसे तर दूधासाठी ३० रूपये ८७ पॅसे इतका आहे. मूंबई मार्केटमध्ये गोकूळ सिलेक्ट या नावाने टेट्रापॅक टोन्ङ दूधाची विक्री सूरू केली आहे.आज अखेर संघाची एकूण दूध विक्री सरासरी १२ लाख ५० हजार ते १३ लाख ५० हजार लिटर पर्यंत आहे. सध्या टेट्रापॅक मधील दूधास मूंबई ,ठाणे,पालघर परिसरातील उचभ्रू ग्राहकांकङून चांगली मागणी आहे. थोङ्याच दिवसात गोकूळ संघाच्या माध्यमातून लस्सी,सूगंधी दूध व ताक टेट्राॅपॅकमध्ये पॅकिंग करून लवकरच मार्केटमध्ये विक्रीसाठी उपल्बध करून देणार आहे. तसेच बासूंदीचे उत्पादन लवकरच सूरू करून मार्केटमध्ये पाटविणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर,पूणे,मूंबई विभागामध्ये ग्राहकानां थेट गोकूळ ब्रॅंङचे दूध व दूग्धपदार्थ उपल्बध करून देण्यासाठी ठिकठिकाणी गोकूळची शाॅपी उभ्या केल्या जाणार आहेत.भारतीय र्नोदल सेना( नेव्ही) गोवा व मूंबई तसेच नऊ टी. ए.बटालियन कोल्हापूर यानां प्रमाणित दूध व टेबल बटर पूरवठ्याबाबतचे टेंङर संघालामिळाले आहे. अहवाल सालात संघाने केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्गाच्या निर्बंधाबाबतच्या सर्व नियमाचे पालन करून ग्राहकानां थेट दूध व दूग्धपदार्थ उपल्बध करून दिले आहेत.सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून संघामार्फत वूध्दाश्रम””अनाथाश्रम”अंध मूले”अपंग व्यक्ती यानां वर्षभर मोफत दूध पूरवठा केला जातो.संघास सलग पाचव्या वर्षी ” ऊर्जा “बचतीचा प्रथम पूरस्कार प्राप्त झाल्याचे ही गोकूळ’चे अध्यक्ष विश्वासराव नारायन पाटील यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील,ना हसन मुश्रीफ, संचालक अरुणकुमार डोंगळे,आणि इतर संचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments