१५ ते २३ मे आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात लॉक डाऊन असण्याची शक्यता
कोल्हापूर/प्रतिनिधी :१५ ते २३ मे आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात लॉक डाऊन असणार आहे १५ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून लॉक डाऊन सुरू होण्याची प्रशासनाकडून लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल व आदेश ही काढला जाण्याची शक्यता आहे.