शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी पुतळा येथे निदर्शने
कोल्हापूर/प्रतिनिधी : पेट्रोल ,महागाई, गॅस दरवाढ विज बिलात सवलत मिळावी आदी प्रश्नावर आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शिवाजी पुतळा येथे निदर्शने करण्यात आली .
संभाजी जगदाळे, सुभाष सावंत, शाहिर रंगराव पाटील,ऑ. ऊज्वला कदम,टि.एस .पाटील ,संतोष खोत,आदींची भाषणे झाली. ,या वेळी दिलीप कुमार जाधव,संग्राम माने,मोहन पाटील,मनोहर पाटील, इस्लाम बागवान विजय लोंढे ,मधुकर हरले,गिता जाधव ,प्रिया जाधव आशिष चिले ,स्वप्निल गायकवाड आलीस नागरीक उपस्थितीत होते.