Thursday, November 21, 2024
Home ताज्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न                     

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न                     

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ दूध प्रकल्प येथील कार्यस्थळावर गोकुळचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण नरके यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना अरूण नरके  यांनी संघाचे अधिकारी,कर्मचारी,दूध उत्‍पादक, शेतकरी,वितरक व ग्राहक यांना प्रजासत्ताक दिनाच्‍या शुभेच्‍छा गोकुळ परिवारातर्फे दिल्‍या.
गोकुळ संघाच्‍या ताराबार्इ पार्क येथील कार्यालयाच्‍या आवारात संघाचे माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक रणजितसिं‍ह पाटील यांच्या हस्ते ध्‍वजारोहण करणेत आले. तसेच जिल्‍हातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्‍या दूध शितकरण केंद्रावरही राष्‍ट्रध्‍वजाचे ध्‍वजारोहण करणेत आले. तावरेवाडी येथील शितकेंद्रावर संचालक आमदार राजेश पाटील, बोरवडे येथील शितकरण केंद्रावर विलास कांबळे, लिंगनूर येथील शितकरण केंद्रावर रामराज देसार्इ-कुपेकर, गोगवे येथील शितकरण केंद्रावर संचालिका अनुराधा पाटील, शिरोळ येथील शितकेंद्रावर असि.मॅनेजर एस.जी.अंगज , कागल पशुखाद्य येथील सेंटरवर सहा.व्यवस्थापक मुजूमदार, गडमुशिगी पशुखाद्य येथील जेष्ठ कर्मचारी शिवाजी कांबळे , या मान्‍यवरांचे हस्‍ते ध्‍वजारोहण करणेत आले.यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक-प्रशासन डी.के.पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदार संघात सकाळी ११ पर्यंत सरासरी २०.५९ टक्के मतदान २७५ करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी २६.१३ टक्के मतदान कोल्हापूर, दि.२० (जिमाका) :...

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड...

Recent Comments