Friday, December 13, 2024
Home ताज्या एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई स्थित एल अँड टी एज्यु टेक संस्थेशी सामंजस्य करार केला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मुरली अय्यर, डाटागामी कन्सल्टिंग चे संस्थापक धवल शहा, सीईओ सुरेश कुमार, घोडावत ट्रस्टचे चे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रो. उद्धव भोसले कुलसचिव डॉ. विवेक कायंदे उपस्थित होते.अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा झपाट्याने विविध क्षेत्रात विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शिक्षण आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दरी दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी हा करार महत्त्वाचा आहे. स्वतः उद्योग क्षेत्रातील तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्यामुळे नोकरीसाठीची कौशल्ये विकसित होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. यासाठी हा करार महत्त्वाचा असल्याचे कुलगुरू प्रो.भोसले यांनी सांगितले.

चौकट

घोडावत शिक्षण संकुलात २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित व्हावीत व रोजगार मिळावा यासाठी सातत्याने विविध संस्थांशी करार करण्यात येतो. चेअरमन संजय घोडावत यांच्या दूरदृष्टीचा हा एक भाग आहे असे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments