Friday, September 20, 2024
Home ताज्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सातारा येथे मेळावा संपन्न

महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सातारा येथे मेळावा संपन्न

महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सातारा येथे मेळावा संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातून महाविकासआघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर तर पुणे पदवीधर मतदारसंघातून श्री. अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथे सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.                          महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे विभागाच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे दोन्ही उमेदवार नक्की विजयी होतील याची आम्हाला खात्री आहे.
या मेळाव्याला, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साताऱ्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकारमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराजे देसाई, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, सत्यजित पाटणकर, राजेश पाटील वाठारकर, प्रभाकर धार्गे, प्रभाकर देशमुख, प्रताप मोहिते, नितीन बानगुडे पाटील, सारंग पाटील, रणजित देशमुख-खटावकर, सुनील माने, चंद्रकांत जाधव, मनोहर शिंदे, उदयसिंह पाटील, देवराज पाटील, तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यातून आलेले महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments