सिबिक इन्स्टिटयूट- आय. टी. व आरोग्य क्षेत्रातील करियरसह व्यवसायांचा महामार्ग व प्रगतीचा राजमार्ग – संजय दाभोळे यांची माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी : सद्याच्या शैक्षणिक प्रणाली मध्ये ६२% विद्यार्थी हे बी.ए., बी.कॉम, बी.एस.स्सी असे पारंपरिक एज्युकेशन घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांची नोकरीची ३४% तर व्यवसाय संधी नगण्य १% अशी आहे
या अनुषंगाने प्रथमच कोल्हापुरात सिबीक (SIBIC) इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूरात प्रथमच
इंडियास फस्ट इन्क्यूबेटेड इन्स्टिटयूट विथ स्टार्टअप इको सिस्टिम जी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) संलग्नित असे सहा महिन्याच्या इनर्टशिप सह एक ते दीड वर्षाचे
व्यवसायाभूमिक डिप्लोमा कोर्सेस सुरु केले आहेत ज्याद्वारे नोकरी व इनहाउस इनकुबेशन सेन्टर मुळे व्यवसायांच्या हमी देणेत येत आहे.
बी.ए.स्सी, बी. फार्म, बी.ए.एम. एस. व इतर वैदयकीय पदवीधारकांना आरोग्य सेवेतील करियर व व्यवसायाची हमी देणारा कोर्स अत्याधुनिक सुविधासह कोल्हापुरात
ऍडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (ADMLT/PGDMLT) कालावधी १ वर्ष व ६ महिने इंटर्नशिप
विद्यार्थ्यांना मानवी शरीर, रक्त व लघवी सह शरीरातील विविध घटक, बायोकेमिस्ट्री अभ्यासक्रमासह रोगांचे निदान आणि उपचार करण्यात मदत करणाऱ्या प्रयोगशाळा उपकरणाची हाताळणी, अचूक पॅथॉलॉजिकल चाचण्या करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्जता, अचूक क्लिनिकल रेकॉर्ड व नवीन चाचणी पद्धती सह मूल्यमापन इ. विषयांसह स्वतःच्या सुसज्ज लॅब मध्ये प्रात्यक्षिकांसह तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली शिकण्याची संधी डिप्लोमा धारकाना अन्य सर्टिफिकेट ऐवजी MSBTE चे सर्टिफिकेट मिळत असल्याने डॉक्टर, फार्मासिस्ट इ. प्रमाणे पॅरामेडिकल पोर्टलवर पॅथॉलॉजिस्ट* म्हणून नोंदणी करता येते यामुळे ते देशाच्या कोणत्याही भागात स्वतःची क्लिनिकल प्रयोगशाळा उघडू शकतो, सरकारी व खाजगी रुग्णालये मध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा पर्यवेक्षक व आरोग्य सेवा प्रशासक म्हणून नियुक्ती होऊ शकते. बारावी,बी.ए. बी.कॉम व इतर पदवीधरना नवीन करियर व नोकरीची हमी देणारा हैदराबाद, मुंबई व पुणे नंतर प्रथमच डिप्लोमा इन सप्लाय चैन मॅनॅजमेण्ट अँड लॉजिस्टिक्स कोर्स कालावधी: १ वर्ष ६ महिने इंटर्नशिपसह,
वाहतूक व्यवस्थापनातील नावीन्य पूर्ण संकल्पना, नेटवर्क डिझाइन, डेटाचे महत्त्व आणि वापर इन्व्हेंटरी, डिमांड प्लॅनिंग, अंदाज, एसओपी, गोदाम व्यवस्थापन, वाहतूक आणि वितरण यांचे कौशल्यपूर्ण नियोजन पुरवठा साखळी आणि खरेदी पुरवठादार संबंधीत व्यवस्थापन, ऑर्डर व्यवस्थापन, ग्राहक सेवा मागणी नियोजन, उत्पादन नियोजन लीन सिक्स सिग्मा तत्त्वे इ. चे ज्ञान.
करियर संधी
मा. नितिन गडकरी यांच्या घोषणे नुसार मुंबई व बेंगलूरू च्या सेन्टरला कोल्हापूर येत असल्याने अद्यावत प्रस्तावित वैव्हर हाऊस व ट्रान्सपोर्ट हब होणार आहे. फ्लिपकार्ट,अमेझॉन,झोमॅटो,डी. मार्ट. मॉल्स इ. मध्ये MBA शिवाय मॅनेजर म्हणून काम करनेची उत्तम संधी
बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी. टेक व इतर टेक्निकल पदवीधरकाकरिता डिप्लोमा इन मेडिकल इक्वीपमेंट मेन्टेनन्स कालावधी – १ वर्ष ६ महिने इंटर्नशिपसह
सदर डिप्लोमा वैद्यकीय सेवेत तपासणी करिता वापरली जाणारी CT स्कॅन, सोनोग्राफी,EEG, सर्जिकल, aesthesia मशीन, ECG,डायगनोस्टिक, cardiac, हाईमोडियलिसिस मशीन, व्हेंटिलेटर, रेडिओ थेरपी,इ.सह इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखभाल व दुरुस्ती करिता अनुभवी डॉक्टर व तज्ञ् शिक्षकाकडून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शनाची उत्तम संधी.
अपेक्षित करियर संधी
अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर उमेदवार वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक दुरुस्ती आणि देखभाल करून शासकीय व खाजगी हॉस्पिटल मध्ये सर्विस इंजिनिअर म्हणून नियुक्ती अथवा हॉस्पिटला स्वतः सेवा देऊ शकता.डिप्लोमा, बी.ए.स्सी, बी. टेक करिता ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स.
कालावधी – १ वर्ष (६ महिने इंटर्नशिपसह) सद्या आय.टी. सेक्टर गेली पाच वर्षांपासून उभारी घेतली आहे तसेच इंडस्ट्री ४.० च्या ऑटोमेशन मुळे २०२५ पर्यंत IoT- कनेक्टेड उपकरणांची संख्या ४३ अब्जांवर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
क्लाउड कॉम्प्युटिंग, विश्लेषणे आणि ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षांसह परवडणाऱ्या उपकरणांच्या वाढत्या प्रभावामुळे IoT ची वेगवान वृद्धी होत आहे. आयटी, ऑटोमोटिव्ह आणि हेवी इंजिनीअरिंग सह उद्योगामध्ये आयओटी सोल्यूशन्सची मागणी वाढत आहे.
करियर संधी
आयटी, ऑटोमोटिव्ह, मॅन्युफॅक्चरिंग, सह सर्व क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनीअर* म्हणून नामी संधी. या कार्यक्रमास सीबिक संस्थेचे संस्थापक श्री. पारस ओसवाल , डायरेक्टर श्री. संजय दाभोळे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सूर्यकांत दोडमीसे , डायरेक्टर श्री. प्रतिक ओसवाल , प्राचार्या. सौ. अमृता माने , स्टार्टअप चे श्री. विश्वजीत खाडे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क :
सिबिक (SIBIC) इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कैलाश टॉवर, चौथा मजला, बी न्यूज ऑफिस वर, स्टेशन रोड कॉर्नर, कोल्हापूर.7263951837, 7264951837