Sunday, December 22, 2024
Home ताज्या शहरातील तीन विनापरवाना सुरु असलेली यात्रीनिवास व एक दुकान सील

शहरातील तीन विनापरवाना सुरु असलेली यात्रीनिवास व एक दुकान सील

शहरातील तीन विनापरवाना सुरु असलेली यात्रीनिवास व एक दुकान सील

कोल्हापूर/प्रतिनिधी : परवाना विभागामार्फत शहरातील विनापरवाना व्यवसायीक, थकबाकीदार परवानाधारक यांचेवर कारवाई करण्यात येत आहे.  दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी ताराबाई रोड, महाद्वार रोड या ठिकाणी असणारे कपिलेस्वर यात्री निवास, शिवम यात्री निवास व अंबाबाई यात्री निवास असे ३ विनापरवाना यात्री निवास सील करण्यात आले. तसेच मार्केटयार्ड समोरील सहारा बॅटरी हे दुकान विनापरवाना व्यवसाय करत असल्याने सील करण्यात आलेे. त्याचबरोबर परवाना नुतनीकरण न केलेले व्यवसायीक ठिकाणी ३० व्यवसायीकांकडून थकबाकी वसूल करण्यात आली.
सदरची कारवाई उप-आयुक्त क्रं. ३ शिल्पा दरेकर यांचे मार्गदर्शनाखाली, परवाना अधिक्षक राम काटकर, परवाना निरीक्षक संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रवि पोवार व विजय वाघेला, यांनी केली. यापुढेही सदरची कारवाई सुरु राहणार असून संबंधित व्यवसायिकांनी त्वरीत परवाना विभाग, शिवाजी मार्केट याठिकाणी संपर्क साधून आपला परवाना नुतनीकरण करुन घ्यावा. तसेच  थकबाकी व नवीन परवानेधारक यांनी आपला परवाना काढून घ्यावा अन्यता कारवाई केली जाईल असे आवाहन परवाना विभागामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments