महापालिकेच्यावतीनेसत्यवादीकार बाळासोपाटील यांना आदरांजली
कोल्हापूर ता.21 :- सत्यवादीकारबाळासाो पाटील यांच्यापुण्यतिथीनिमित्त आज महावीर उद्यानयेथील त्यांच्या पुतळयासमहापालिकेच्यावतीने पुष्पहार अर्पणकरण्यात आला. यावेळी माजी महापौरसौ.निलोफर आजरेकर, माजीसभागृहनेता दिलीप पोवार, माजीनगरसेवक राहूल चव्हाण, रत्नेशशिरोळकर, माजी नगरसेविकामेहजबीन सुभेदार, उपशहर अभियंताबाबूराव दबडे कनिष्ठ अभियंता उमेशबागूल, दैनिक सत्यवादीचे संपादकराजकुमार पाटील, कार्यकारी संपादकसुरेश पाटील, कोल्हापूर जिल्हा कुभांरसमाजाचे अध्यक्ष मारुतीराव कातवरे,चंद्रकांत पाटील, एम.वाय. बारस्कर,सामाजिक कार्यकर्ते रमेश लालवाने,एस.ए.पाटील, सुनिल पाटील, दादासोपाटील आदी उपस्थित होते