Sunday, October 27, 2024
Home ताज्या नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम

नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम

नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतीदिना निमित्त आज रविवार दिनांक २० डिसेंबर २०२० रोजी महानगरपालिका नेहरूनगर विद्यालयात व शेजारी प्रभागात नेहरुनगर विद्यालय व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने परिसराची स्वच्छता मोहीम राबवली स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या गाडगे बाबा यांचे विचारांचे आचरण आज काळाची गरज आहे स्वच्छ्ता अभियाना मध्ये नेहरुनगर शाळेने प्रथम मानांकन मिळवले आहे.स्वच्छता मोहिमे मध्ये शाळेचे मुख्याध्यापक शहाजी घोरपडे,वहिदा मोमीन,जयश्री आवळे,रामदास वासकर,सुनील पाटील,संजय कडगावे,सरीता कांबळे,तृप्ती माने,विष्णु देसाई,अनिल साळोखे,संजय पाटील,शुभांगी गुरव,अमृता खुडे,रुपाली हावळ व बाबुराव माळी यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे संयोजन विठ्ठल दुर्गुळे,अनिल शेलार व सचीन हावळ यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments