Thursday, October 23, 2025
spot_img
Homeताज्यारॉयल इमेज हेअर ब्युटी, मेकअप सलून आणि अकॅडमीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महिला आणि...

रॉयल इमेज हेअर ब्युटी, मेकअप सलून आणि अकॅडमीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महिला आणि मुलीं व मुलांसाठी कोर्स उपलब्ध

रॉयल इमेज हेअर ब्युटी, मेकअप सलून आणि अकॅडमीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महिला आणि मुलीं व मुलांसाठी कोर्स उपलब्ध

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्राचीन काळी लोक आपली त्वचा सुंदर करण्यासाठी हळद, चंदन, मुलतानी माती आणि दूध वापरत
असत. सध्याच्या वाढत्या ग्लोबल वार्मिंग मुळे महिलांच्या चेहऱ्यावर अनेक प्रकारची डाग, मुरूम, तेलकटपणा दिसत असतो. परंतु सध्याच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे आणि जागरूकतेमुळे जे सर्व काम कॉस्मेटिक वस्तूंशी संबंधित आहे, जसे की हेअर ट्रीटमेंट, फेशियल, मेकअप आणि चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी कॉस्मेटिक उत्पादने वापरून बऱ्याचशा समस्यांवर मात करु शकतो. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त सजण्याची आवड असते. यासाठी आम्ही रॉयल इमेज हेअर ब्युटी, मेकअप सलून आणि अकॅडमीच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये महिला आणि मुलींचे सौंदर्य वाढवण्यासाठी या ठिकाणी हेअर ड्रेसिंग, फेशियल्स, बॉडी ट्रिटमेंटस्, वेटलॉस ट्रिटमेंटस्, मॅनिक्युअर, पेडिक्युअर, ब्रायडल मेकअप आदी सुविधा देत आहोत अशी माहिती सोमण गवळी, संचालिका सुरेखा गवळी, सिद्धांत गवळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिंगर कटिंग हा प्रकार कोणाकडे नव्हता तो आम्ही १९८८-८९ पासून सुरू केला. गरजू व या क्षेत्रात आवड असलेल्या तरुण-तरुणींना महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही आमच्या शासनमान्य संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू मुला- मुलींसाठी १७५४, नारायणी अपार्टमेंट, दुसरा मजला सिलाई वर्ल्ड च्या शेजारी, राजारामपुरी, चौथी गल्ली, कोल्हापूर येथे सुरू केले आहे असे सोमण गवळी, संचालिका सुरेखा गवळी, सिद्धांत गवळी सांगितले
ज्या महिला एकट्या आहेत, ज्या महिलांच्यावर घरची जबाबदारी आहे, अशांसाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही शासनमान्य बेसिक ब्युटी कोर्सेस चालू केले आहेत. आमची अकॅडमी गेली दोन वर्ष कार्यरत असून कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शासनमान्य अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येते. ज्या महिलांना किंवा तरुण-तरुणींना हा कोर्स करावयाचा आहे, त्यांनी अकॅडमीच्या पत्त्यावर किंवा 9850128295/ 8355833151 / 9689087329/ यांच्या सोमन्स रॉयल इमेजेस या पार्लरची संपर्क साधावा असे आवाहन पार्लरचे संचालक सोमण गवळी, संचालिका सुरेखा गवळी, सिद्धांत गवळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments