Saturday, December 21, 2024
Home ताज्या शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्याऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न महापालिकेच्या ३५  शाळातीलविद्यार्थ्यांचा सहभाग

शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्याऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न महापालिकेच्या ३५  शाळातीलविद्यार्थ्यांचा सहभाग

शहरस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्याऑनलाईन भाषण स्पर्धा संपन्न महापालिकेच्या ३५  शाळातीलविद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना संसर्गाच्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने“स्वच्छता अभियान” या विषयावरशहरस्तरीय शाळातील विद्यार्थ्यांच्याऑनलाईन भाषण स्पर्धा नुकत्याच पारपडल्या. या स्पर्धेत महापालिकेच्या ३५ शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
महात्मा गांधी यांच्या १५१ व्याजयंती निमित्त कोरोना संसर्गाच्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्वशाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण उपक्रमराबवून विद्यार्थ्यांची सोय केली आहे.विद्यार्थ्यांना घरी आभ्यासाची आवडनिर्माण व्हावी, म्हणून या भाषण स्पर्धांचेआयोजन केले होते. या स्पर्धांचे आयोजनमहापालिकेच्या राजर्षि शाहू विद्यामंदिरशाळा क्रं ११ कसबा बावडा येथीलशाळेचे केंद्र मुख्याद्यापक अजितकूमारपाटील यांनी संयोजन केले होते. प्रशासनअधिकारी एस.के. यादव, शैक्षणिकपर्यवक्षेक बाळासाहेब कांबळे, विजयमाळी, उषा सरदेसाई  यांच्यासह अन्यमान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले.परिक्षक म्हणून तमेजा मुजावर, शिवशंबूगाटे,  विद्या पाटील, आस्मा तांबोळी यांनीकाम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments