Tuesday, July 1, 2025
spot_img
Homeताज्यासराफ व्यापारी संघाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

सराफ व्यापारी संघाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

सराफ व्यापारी संघाच्या कॅलेंडरचे प्रकाशन

कोल्हापूर/प्रतिनिधी : येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या महालक्ष्मी दिवाळी कॅलेंडरचे प्रकाशन आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारावर करण्यात आले.
संघाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त महालक्ष्मी प्रतिमेचे कॅलेंडर सर्व सभासदांना मोफत दिले जाते. त्याचे प्रकाशन सौ. श्वेता कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार, संजय जैन व शीतल पोतदार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments