Sunday, October 27, 2024
Home ताज्या दूध संस्‍था पदाधिका-यांनी दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा...  माजी आमदार...

दूध संस्‍था पदाधिका-यांनी दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा…  माजी आमदार श्री. महादेवराव महाडिक   

दूध संस्‍था पदाधिका-यांनी दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावा…
 माजी आमदार श्री. महादेवराव महाडिक

कोल्‍हापूर/प्रतिनिधी : पन्‍हाळा व शिरोळ तालुक्‍यातील दूध संस्‍थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयात करत असताना ते बोलत होते. सोबत सहा. निबंधक दुग्‍ध गजेंद्र देशमुख होते. गोकुळने संस्‍था व दूध उत्‍पादक समोर ठेवून त्‍यांच्‍या हिताचा कारभार केला असुन प्राथमिक दूध संस्‍था पदाधिका-यांनी संस्‍थेबारोबर दूध उत्‍पादकांचे हित समोर ठेवून कारभार करावे असे अवाहन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी केले. यावेळी पन्‍हाळा तालुक्‍यातील श्री.मेढेश्‍वर सह दूध व्‍याव संस्‍था मर्या., माजगांव,  यांच्‍यासह शिरोळ तालुक्‍यातील सहा संस्‍थाना नोंदणी प्रमाणपत्र वाटप करण्‍यात आले. याप्रसंगी रघुनाथ पाटील चिखलीकर,अजित शहापुरे, महेश पाटील, मोहन दिंडे, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील यांच्‍यासह दूध संस्‍थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments