Sunday, December 22, 2024
Home ताज्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ . वि.ह. वझे...

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ . वि.ह. वझे मार्गाचे नामकरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज , पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी डॉ . वि.ह. वझे मार्गाचे नामकरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज , पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेने मानपत्र देऊन सन्मानित केलेले सुप्रसिद्ध शल्यविशारद धन्वंतरी डॉ . वि.ह. वझे यांचे नाव हेडपोस्ट ऑफिस बावडा ते पितळी गणपती मंदिर ताराबाई पार्क या रस्त्यास देण्याचा ठराव महानगरपालिकेने केला आहे . शुक्रवारी दि.१८ डिसेंबर रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा सायंकाळी साडेचार वाजता पितळी गणपती चौकात संपन्न होणा आहे . पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महापौर सौ . निलोफर आजरेकर , आयुक्त डॉ . कादंबरी बलकवडे , आ . चंद्रकांत जाधव , आ . ऋतुराज पाटील यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे .
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने , शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार , महानगरपालिका गटनेता शारंगधर देशमुख , अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई . शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत आदी मान्यवरही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत . तरी या सोहळ्यास स्वनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक माजी उपमहापौर अर्जुन माने आणि डॉ . गिरीष वझे यांनी संयोजकांच्यावतीने केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments