आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश पोतदार यांनी रेखाटली ऑपरेशन सिंदूर या विषयावरील भव्य रांगोळी
कोहापूर/प्रतिनिधी : दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंग कोल्हापूर गणेशोत्सव २०२५ निमित्त ऑपरेशन सिंदूर या विषयावरील भव्य रांगोळी प्रदर्शन
१२ फूट आहे ३६ फूट आकारात पहेलगाम येथील भ्याड हल्ल्या चा बदला म्हणून यशस्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूर या विषयावरील रांगोळी प्रदर्शन शिक्षण समाज बोर्डिंग येथे भरलेले आहे १२ फूट बाय ३६ फूट आकारातील ही रांगोळी प्रदर्शनात पहेलगाम काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यांतील पर्यटक, त्यांचे कुटुंबियांना झालेले दुःख, भारतीय सैन्य, राफेल विमान ब्रह्मोस अस्त्र रॉकेट्स, यौमिका सिंह ,सोफिया कुरेशी, भारतीय ध्वज ,अशोक चक्र, भारताचा नकाशा या अन्य चित्रांचा यामध्ये समावेश आहे.
१२ फूट बाय ३६ फूट आकारात रेखाटलेली रांगोळी आंतरराष्ट्रीय रंगवलीकार महेश चंद्रकांत पोतदार यांनी रेखाटलेली आहे, यांना सहाय्यक म्हणून जे. डी. मोरे चंद्रालेखा वेल्हाळ यांनी सहकार्य केले,