Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्यामहाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन

महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन

महाराणी ताराराणी, राजर्षी शाहू महाराज यांना राजे राजवर्धन कदमबांडे यांनी केले अभिवादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार आणि पणतू राजे राजवर्धन कदमबांडे मी आज त्यांच्या पूर्वजांच्या त्यांच्या पूर्वजांच्या भेट देऊन अभिवादन करून पुष्पांजली अर्पण केले. युतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ते कोल्हापूर मध्ये आले होते. आज सकाळी राजे कदम बांडे यांनी करवीर संस्थांच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक झाले आणि आपल्या कोल्हापूर संस्थानातील वारसाला उसाळा दिला. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित उर्फ नाना कदम, अरुणराव उर्फ बापूसाहेब निंबाळकर, रणजीतसिंह फत्तेसिंह चव्हाण हिम्मत बहाद्दूर, नंदकुमार घोरपडे (खडकेवाडा), तेजसिंह ज्ञानेश्वर जाधव (कोल्हापूर) संग्राम पाटील (एचडी), निरंजन शिंदे (कोल्हापूर), किरण नाना शिंदे (धुळे), नंदकुमार सूर्यवंशी (पनोरीकर), आदी त्यांच्या समवेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments