मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे पोहोचली अंबाबाईच्या मूर्तीच्या कमरेपर्यतच
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी /अंबाबाई किरणोत्सवाच्या सोहळ्यात आज १ फेब्रुवारी रोजी मावळत्या सूर्याची सोनेरी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यतच पोहोचली.हा किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिर परिसरात भाविक थांबले होते.