Wednesday, October 22, 2025
spot_img
Homeताज्याछत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल : भुजबळांच्या मंत्री पदावरून हकालपट्टीची...

छत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल : भुजबळांच्या मंत्री पदावरून हकालपट्टीची मागणी

छत्रपती संभाजीराजे यांचा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल : भुजबळांच्या मंत्री पदावरून हकालपट्टीची मागणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : छगन भुजबळ यांनी जालना येथील सभेत केलेल्या वक्तव्यांवर छत्रपती संभाजीराजे यांनी टीकास्त्र सोडले असून स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का, असा खडा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशीदेखिल मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments