Thursday, June 26, 2025
spot_img
Homeग्लोबलआंध्रप्रदेशातील दोन माजी आमदारांनी घेतलं अंबाबाईचे दर्शन

आंध्रप्रदेशातील दोन माजी आमदारांनी घेतलं अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाईची ख्याती संपूर्ण देशभर आहे. दक्षिण भारतातील अनेक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात

आज सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी आंध्र प्रदेश राज्यातील तेलगू देसम पक्षाच्या दोन माजी आमदारांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.. बी व्ही रामाराव आणि पी व्यंकटेश्वरा राव या तेलगू देसम पार्टीच्या दोन्ही आमदारांनी अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी त्यांना कोल्हापुरी फेटा नेसवण्यात आला

या दोन्ही आमदारांनी पहिल्यांदाच अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर देवीच्या दर्शनाने आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली तसेच यापुढेही कायम अंबाबाईच्या दर्शनासाठी येण्याची इच्छाही व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments