Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याघोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड, वार्षिक ३६ लाखाचे...

घोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड, वार्षिक ३६ लाखाचे पॅकेज

घोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड,
वार्षिक ३६ लाखाचे पॅकेज

जयसिंगपूर/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी ओंकार मुजुमदार याची सौदी अरेबिया येथील कंपनी टीएफएम येथे आयटी डेव्हलपर कम मॅनेजर पदासाठी निवड झाली.यासाठी त्याला वार्षिक 36 लाखाचे पॅकेज मिळाले आहे.यासाठी विभागाचे डीन डॉ. बी सुरेश, विभाग प्रमुख प्राध्यापक दीपिका पाटील सर्व शिक्षकांनी व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत देखील त्याला मार्गदर्शन,प्रशिक्षण देण्यात आले.याबद्दल घोडावत शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे,अकॅडमीक डीन डॉ.व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी सर्व प्राध्यापकांचे कौतुक केले आहे. तसेच ओमकार मुजुमदार या विद्यार्थ्याचे अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments