Monday, June 30, 2025
spot_img
Homeताज्याचिंतामणी सेवक फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप

चिंतामणी सेवक फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप

चिंतामणी सेवक फाउंडेशनतर्फे शालेय साहित्य वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी : चिंतामणी सेवक फाउंडेशन कोल्हापूर,महाराष्ट्र आयोजित स्कूल चलें हम शालेय साहित्य वाटप उपक्रम मंगळवार दि.२७ जून २०२३ रोजी संकल्प माध्यमिक विद्यालय,साने गुरुजी वसाहत येथे पार पडला. यावेळी संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.के.जी.पाटील(साहेब) कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मा.श्री.राजू आनंदराव दिंडोर्ले (साहेब), चिंतामणी सेवक फाउंडेशनचे अध्यक्ष मा. सोहम कुऱ्हाडे,सचिव वैष्णवी स्वामी,अमित जाधव,रितेश सूर्यवंशी तेजस खांडेकर,आकाश पाटील आदि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments