Sunday, June 29, 2025
spot_img
Homeताज्याजायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा

जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा

जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा

कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थतफेँ जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा केला. यावेळी ग्रुपचे सदस्य डाॅ.महेश्वर शितोळे यांनी उच्च रक्तदाब होण्याची कारणे, लक्षणे, आहार या विषयावर माहिती दिली. व कुंडलिनी योगाद्वारे उच्च रक्तदाब कसा नियंत्रणात आणायचे याचे मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments