Saturday, June 28, 2025
spot_img
Homeताज्याकोल्हापूरचे प्रसिद्ध गायक श्री सुभाषजी भाट यांचा सत्कार

कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक श्री सुभाषजी भाट यांचा सत्कार

कोल्हापूरचे प्रसिद्ध गायक श्री सुभाषजी भाट यांचा सत्कार

कोल्हापूर/प्रतिनिधी : जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूर शिवसमर्थचा शपथविधी आणि पदार्पण सोहळा दि २३ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
त्यावेळी जायन्ट्स सेंट्रल कमिटी मेंबर मा डॉ अनिल माळी यांच्या शुभ हस्ते सिटी ग्रुपचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध गायक श्री सुभाषजी भाट यांना बेस्ट सिंगर इंटरनॅशनल पहिला अँवार्ड Best Singer International 1st Award मिळालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्पेशल कमिटी मेंबर मंगलाताई कुलकर्णी, माजी फेडरेशन अध्यक्ष डाॅ सौ माळी, डाॅ राजकुमार पोळ , फेडरेशन उपाध्यक्ष रामदासजी रेवणकर, फेडरेशन आॅफीसर डाॅ आशा शितोळे , शिवसमथ॔ गृप चे अध्यक्ष संदिप कुंभार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments