Friday, June 27, 2025
spot_img
Homeताज्याशारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची...

शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

शारदीय नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

कोल्हापूर/प्रतिनिधी : साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या नवव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद मुनींश्वर यांनी बांधली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments