Sunday, December 22, 2024
Home ताज्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन

कोल्हापूर ( जिमाका ) दि : ५ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचे आज सकाळी १० .१५ वा . कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले . पालकमंत्री सतेज पाटील तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले .श्री कोश्यारी हे कोल्हापूर येथे दि .४ ते ६ एप्रिल दरम्यान संपन्न होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षांत समारंभात घोषीत करण्यात आलेली राष्ट्रपती व कुलपती यांची सुवर्णपदके संबंधितांना प्रदान करण्यासाठी आले आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी .टी. शिर्के , प्रभारी कुलसचिव डॉ . व्ही .एन . शिंदे , विमानतळ विकास प्राधिकरण संचालक कमल कटारिया आदी उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद

डी. वाय. पाटील फार्मसी,नर्सिंगला विजेतेपद -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अंlतरमहाविद्यालय खो -खो स्पर्धा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठ अंतर्गत अंlतरमहाविद्यालय खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात डी.वाय...

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा ‘श्री गणेशा’ उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा 'श्री गणेशा' उद्या २० डिसेंबरला होणार प्रदर्शित कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात 'श्री गणेशा' म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच...

विहिंप – बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन

विहिंप - बजरंग दलवतीने गीता जयंती निमित्त शौर्य सप्ताहनिमित्त संचलन कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विश्व हिंदू परिषद - बजरंग दल तर्फे संपुर्ण भारतात दरवर्षी...

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांचे निधन   कोल्हापूर/प्रतिनिधी : उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च, १९५१ रोजी झाला होता.तर वयाच्या ७३ व्या वर्षी त्याचे...

Recent Comments